¡Sorpréndeme!

lavangi mirchi lead tt | ऑडिशनवेळी घेतली फिरकी, सिलेक्शन आणि आईची Reaction

2023-02-17 18 Dailymotion

झी मराठीवरील लवंगी मिरची या नव्या मालिकेत तन्मय जग्गा मुख्य भूमिका साकारतोय. त्याची ही पहिलीच मालिका असून, त्याने ऑडिशनचा धमाल किस्सा शेअर केला. पहा ही मुलाखत.